Monday, December 17, 2007

स्वप्नांना अपुर्णतेचा शाप असतो.....


स्वप्नांना अपुर्णतेचा शाप असतो.....

काही दिवसापुर्वी माझ्या एका Blog entryच्या comments मधे माझी कवियत्री मैत्रिण पद्मश्रीने हा विचार मांडला....

ह्या वाक्याचा आशय कुठेतरी मेंदूत घर करुन बसला. त्यानंतर आजतागायत माझ्या अनेक प्रश्नांचे उत्तर मला या वाक्यात दडलेले मिळाले....

खरच,किती समर्पक वाक्य आहे "स्वप्नांना अपुर्णतेचा शाप असतो." नाहीतरी माणसाचे सगळ्यात मोठे दुख: हेच तर आहे...स्वप्नांचा चक्काचुर.......... :-)

हे नाही मिळाले,ते नाही मिळाले,मनासारखे नाही घड्ले....स्वप्ने स्वप्नेच राहीली........

:-)

2 comments:

आशा जोगळेकर said...

खरंय ! पण हे वाक्य पण खूप छान आहे .

padmashree said...

mi hi ata ekun ch jara vegalaa vichar karu lagale ahe..
I try to accept things as they r..
mag apurna swapna pan chhan vatu laagtaat...
thnx for remembeing me.........